top of page
Red Lights

PROGRAM'S

CULTURAL IDENTITY

शिक्षणातून संस्कार मिळतात आणि संस्कृती संवर्धनासाठी मूल्यांच्या वाढीसाठी साजरे होणारे सन, उत्सव, व थोर महात्म्यांच्या जयंती , पुण्यतिथी , दिन विशेष यांना महत्व असते.यातूनच प्रेरनादाई विचार विधार्थ्याना मिळतात. यासाठी शाळेत विविध सन उत्सव साजरे केले जातात.

 

At EIS, we believe in the ‘Brotherhood of Mankind’ and the ‘Fatherhood of God’ as an Omni-present and Omnipotent force.

INNOVATIA

“INNOVATIA” give students an opportunity to investigate their favourites areas and shares them with the school community.

 

दरवर्षी शाळेच्या वतीने वेगवेगळ्या कल्पना घेऊन दोन दिवशीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. २०१९-२० मध्ये महाराष्ट्र दर्शन व जनजीवन, नृत्य प्रकार, दैनदीन जीवनातील कामातून तयार होणारे संगीताचे प्रात्यक्षिक, योगाचे मानवी जीवनातील महत्त्व, गणितातील विविध क्लूप्त्या, कोडी, वाहतूक व संदेशवहनातील प्राचीन काळापासूनचे आधुनिक काळातील व पुढील भविष्यातील झालेली क्रांती, इतिहासातील शस्त्रांचे प्रदर्शन, दैनदिन जीवनात कोणत्या अन्न पदार्थाचे सेवन करावे,त्याचे वैज्ञानिक महत्त्व, खेळातील विविध बदल, हस्तकलातून टाकाऊ पासून टिकाऊ वस्तु बनविणे या सारखे विविध नमुने तयार करून त्याचे महत्त्व सांगीतले.

KALAYOG

कोणत्याही शाळेचा कलात्मक सांस्कृतिक मोह्त्सव , विध्यार्थाच्या सुप्त कलागुणांना मुक्त व्यासपीठ म्हणजे शाळेचा Annual Function होय.

 

आपल्यातील असणाऱ्या Extra-Curricular Activities ला प्रस्तुत करण्यासाठी आपली संगीत , नृत्य , चित्र , नाट्य , अभिनय या कलागुणांच्या सदरीकरणासाठी हे खरे हक्काचे व्यासपीठ असते. आमच्या शाळेने कलायोग २०१९-२० च्या माध्यमातून विध्यार्थ्यांना हि संधी प्राप्त करून दिली.

 

यावर्षी Guest of Honor Mr. Rishi Kumar Bagla Sir (Chairman & MD - Bagla Group of Industries) यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यानी "The Calling Change" थीम वर आधारित नैसर्गिक, सामाजिक, खाजगी जीवनातील व खेळातील बदलांबद्दल व त्यामधील वर्तमानकाळात उपयोगी असणार्‍या वेगवेगळ्या पैलूंवर कार्यक्रम सादर करण्यात आला.

KRIDAYOG

निरोगी शरीरातच निरोगी मन वास करते.

“KRIDAYOG” - EIS Sports Day is an annual event and an opportunity for our students to come together in celebrating physical activity.

 

आंतरिक शक्तीची ओळख घेऊन स्पर्धा करतांना आपलेच विक्रम मोडण्यासाठी व खेलाडूवृत्ती जोपासण्यासाठी , हसा खेळा पण शिस्त पाळा. स्वयंशिशिस्तीसाठी खेळाचे महत्व अनन्यसाधारण आहे. त्याकरिता क्रीडायोग चे आयोजन दरवर्षी करण्यात येते.

EXPERT TALK

अनुभवसारखा गुरु नाही, म्हणून वेळोवेळी विध्यर्थ्यांना अनुभवी तज्ञाचे मार्गदर्शन मिळणे काळाची गरज आहे.

 

It is a great way for the students to get maximum exposure as a guest speaker talks about their real-life experiences and not what is there in the textbooks.

 

आजच्या धावपळीच्या जगात, तान तणावाच्या वातावरणात, आरोग्याची योग्य ती काळजी घेण्यासाठी व आपल्या हृदयाची काळजी घेऊन त्याचे महत्त्व सांगण्यासाठी डॉ. पल्लवी हाडकर यांचे जागतिक हृदय दिन रोजी तसेच विद्यार्थ्यांहा गुड टच व बैड टच प्रति जागरूक करण्यासाठी लिए साकार फ़ाउंडेशन च्या वतीने व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

SCHOOL FOR PARENTS

जब माता-पिता अपने बच्चों के स्कूल के जीवन में भाग लेते हैं, तो छात्रों के पास घर का समर्थन होता है, जिसके लिए उन्हें न केवल अपने काम को पूरा करने की आवश्यकता होती है, बल्कि सीखने का एक आजीवन प्यार भी विकसित होता है।

PARENTS ORIENTATION

एक छात्र का शैक्षणिक और सर्वांगीण विकास के लिये अभिभावकों को हर कदम पर शामिल होने की जरूरत को समजकर, अभिभावक - अभिविन्यास कार्यक्रम आम तौर पर हर साल में चार बार आयोजित किया जाता है ताकि माता-पिता अपने बच्चे की प्रगति के बारे में जानकारी प्राप्त कर सकें और साथ ही उन्हें स्कूल में पढ़ायी जा रही विभिन्न शिक्षण पद्धतियों का भी पता लगा सकें, ताकि शैक्षणिक वर्ष में उनके वार्ड की प्रगति पर नजर रखी जा सके।

COMMUNITY SERVICE PROGRAMS

मानव हा समाजाचा घटक असतो. शाळा हि समाजाचा आरसा असते. शिक्षक हा समाजाचा शिल्पकार मानला जातो समाजासाठी आपण काहीतरी करावे, मी समाजाचे काहीतरी देने लागतो या भूमिकेतून सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी शाळेत विविध समाज उपयोगी उपक्रम राबवले जातात.

COMPETITVE EXAM

We @ Eureka Infosys School mentor Eurekians for competitive exams in order to improve their intellectual skills & reasoning capabilities.

SOCIAL EMOTIONAL QUOTIENT

मूल्यशिक्षणामुळेच विवेक जागा होतो, वर्तन सुधारते व समाजात वावरण्याचा आत्मविश्वास येतो.

bottom of page